मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंकडून विचारणा करण्यात आली आहे. युती केली तर फायदाच होईल. असं माजी नगरसेवकांनी या बैठकीत म्हटल्याचं कळतंय. आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंच्या बैठकीत