Mahashivratri निमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात प्रचंड गर्दी; मंदिरातून गर्दीचा घेतलेला आढावा

महाशिवरात्री निमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात प्रचंड गर्दी.बाबुलनाथ हे पुरातन असे मंदिर आहे.लाखो मुंबईकरांची या मंदिरावर श्रद्धा.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी

संबंधित व्हिडीओ