दहशतवादाबाबत कोणतीही चर्चा पुराव्यांच्या आधारेच व्हावी. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक यांचे वक्तव्य. दहशतवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज. दोन्ही देशांनी सर्व पुरावे आणि तथ्ये पारदर्शकपणे एकमेकांसमोर मांडावीत. यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्याची पाकिस्तानची मागणी. पाकिस्तानचे हजारो नागरिक कट्टरतावाद आणि दहशतवादाचे बळी ठरल्याचा दावा.