जीएसटी व्यवस्थेत मोठा बदल होण्याचे बदल होण्याची शक्यता आहे. NDTV मराठीला याबाबत सूत्रांनी माहिती दिलीय. पंतप्रधान कार्यालयाने या बदलांना हिरवा कंदील दाखवलाय. GST मध्ये 12 टक्क्याचा स्लॅब काढून टाकला जाण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू करण्याच्या आठ वर्षांनंतर सर्वात मोठा बदल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.