संभाजीनगरात पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार उघड, 'या' शाळेत सापडल्या दोन पोती भरुन कॉपी | NDTV मराठी

शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडालेला दिसत आहे. संभाजीनगरच्या निमगाव येथील शाळेत कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे संस्थाचालकांसह शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ