MNS| मनसेच्या केंद्रीय समितीची पुन्हा बैठक, आजच्या बैठकीत काय घेणार आढावा? NDTV मराठी

मनसेच्या केंद्रीय समितीची आज शेवटची बैठक.बैठकीत दक्षिण मुंबईच्या मनसेच्या स्थितीचा घेतला जाणार आढावा.मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि केंद्रीय समितीचे सर्व नेते बैठकीत उपस्थित.दक्षिण मुंबईतील मनसेच्या एकूण पदाधिकारी सद्यस्थिती आणि मतदारसंघाचा घेतला जाणारा आढावा.कोणती पदे रिक्त आहेत या संदर्भात आढावा घेऊन ती पदे भरली जाणार.एकूणच सर्व अहवाल आज राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला जाणार.गेल्या आठवड्याभरापासून सुरू होती मनसेची केंद्रीय समितीची बैठक

संबंधित व्हिडीओ