नागपुरच्या फुटाळा तलाव परिसरात मॉक ड्रिल घेण्यात आलं.राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसंच इतर विभागाकडून हे मॉकड्रील घेण्यात आलंय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी.