खासदार SupriyaSule यांची गुरुवारी पत्रकार परिषद, भाजपावर केलेल्या आरोपांनंतर काय बोलणार याकडे लक्ष

खासदार SupriyaSule यांची गुरुवारी पत्रकार परिषद, भाजपावर केलेल्या आरोपांनंतर काय बोलणार याकडे लक्ष MP Supriya Sule to hold a press conference on Thursday; all eyes on what she will say following her allegations against the BJP राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज वाय बी चव्हाण सेंटर येथे ११ वाजता पत्रकार परिषद होईल. सुप्रिया सुळे यांनी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करत भाजपवर गंभीर आरोप केले होते. या रेकॉर्डिंगमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ