Nashik स्थायी समितीच्या सदस्यांची खासगी हॉटेलमध्ये बैठक, समितीचे 15 सदस्य नाराज; मनधरणीसाठी बैठक

नाशिक स्थायी समितीच्या सदस्यांची खासगी हॉटेलमध्ये बैठक.गेल्या काही महिन्यांपासून समितीचे 15 सदस्य नाराज. आर्थिक हिशोब झाल्याशिवाय सभा होऊ देणार नाही, सदस्यांचा इशारा.सदस्यांची मनधरणी करण्यासाठी सभापती मच्छिंद्र सानप यांनी बैठक बोलावली.

संबंधित व्हिडीओ