Shivsena Hearing| Thackeray Vs Shinde| सुनावणीदरम्यान न्यायाधीश जॉयमाल्या बाग काय म्हणाले? विश्लेषण

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सुनावणी झालीय. काल सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाची टिप्पणी केलीय. शिवसेनेतल्या कोणत्याही गटाला राखीव चिन्हाचा फायदा देण्याची गरज नव्हती..दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे निवडून बाळासाहेबांच्या ताकदीवर नव्हे, तर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याचे निर्देश देता आले असते. असं सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांनी म्हटलंय. सुनावणीत शिवसेनेकडून नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. Shivsena Hearing| Thackeray Vs Shinde| What did Judge Joymalya Bagh say during the hearing? Analysis

संबंधित व्हिडीओ