नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरू नदी नाले ओसंडून वाहू लागले तर तालुक्यातील सहाही धरणाची पाणी पातळी झपाट्याने पुणेगाव धरण ७५% भरले असून, धरणातून उनंदा नदीत १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वणी व चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे.