अमित ठाकरेंशी वाद झालेले महेश जाधव राज यांच्या बिनशर्त पाठींब्यावर म्हणतात...

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याशी वाद झाल्यामुळे चर्चेत आलेल्या महेश जाधव यांनी, राज यांच्या भाजपला बिनशर्त पाठींबा देण्याच्या भूमिकेवर आपलं मत मांडलं आहे.

संबंधित व्हिडीओ