GST चे नवीन दर लागू, याचसंदर्भात पिंपरी चिंचवडमधील सूर्या इलेक्ट्रॉनिकच्या CEO यांच्याशी खास बातचीत

आज पासून, देशभरात जीएसटीचे नवीन दर लागू झाले आहेत... या बदलांमुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. या बदलांमुळे दिवाळी आणि दसरा या सणांच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, कंपन्यांनीही २२ सप्टेंबरपासून नवीन दरानुसार बिलिंग सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. या नव्या GST बदला संदर्भात आढावा घेत पिंपरी चिंचवड शहरातील सूर्या इलेक्ट्रॉनिक चे CEO रमेश चौधरी यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहुयात.....

संबंधित व्हिडीओ