मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली... प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी असणार आहे.. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली..