Beed मध्ये अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला, तालखेड ते माजलगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली

बीड जिल्ह्यातील तालखेड ते माजलगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे. तालखेड गावातील 50 ते 60 नागरिक अडीच तासापासून अडकले आहेत. पावसाचा जोर कायम आहे.. नागरिकांनी धोकादायक पुलावरून कोणीही प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ