पुण्यातील स्वारगेट अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बस स्थानकाची पाहणी एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधींनी केलेली आहे. यावेळी कोणत्याही स्थानकावर एकही पोलीस कर्मचारी आढळून आलेला नाही. सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पाहायला मिळालं.