NYC Mayor Election | भारतीय वंशाचे Zohran Mamdani' यांना Donald Trump यांची थेट धमकी | NDTV

#ZohranMamdani #DonaldTrump #NYCMayor अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे आणि जोहरान ममदानी आघाडीवर आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात थेट माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी उघडली आहे. ट्रम्प यांनी ममदानी यांना थेट धमकी दिली आहे. ममदानी यांच्या विरोधात ट्रम्प यांनी भूमिका का घेतली? जोहरान ममदानी आणि भारताचा नेमका काय संबंध आहे? ममदानी यांचे राजकीय विचार काय आहेत आणि ट्रम्प यांच्याशी त्यांचा थेट संघर्ष का निर्माण झाला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि न्यूयॉर्कच्या या महत्त्वाच्या निवडणुकीतील राजकीय वादाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पाहा हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ