केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींकडे लक्ष | NDTV Marathi

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींकडे लक्ष | NDTV Marathi आज दुपारी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा होते का? हे पाहावे लागणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार? कोणाची वर्णी लागणार? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. #maharashtranews #cabinetexpansion #cabinetmeeting #ndtv #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ