OBC Meeting | मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक, कोणते नेते राहणार उपस्थित? | NDTV Marathi
मुंबईमध्ये आज ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता यशवंत चव्हाण सेंटर इथे ही बैठक होणार आहे. राज्यातील ओबीसी नेते या बैठकीला हजर राहणार आहेत.
#MarathaOBC #marathareservation #OBCmeeting #obcreservation #ndtvmarathi