Chandrapur OBC| चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा, विविध मागण्यांसाठी 2 ऑक्टोबरला मेळाव्याचं आयोजन

OBC वसतीगृह त्वरीत सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी हा मेळावा होणार आहे. दोन ऑक्टोबरला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ