दहशतवादी हल्ल्यानंतर 22 वर्षीय तरुणी बेपत्ता-सूत्र. आर्या अरविंद आकरे ही तरुणी बेपत्ता- सूत्र. तरूणीचा फोनही लागत नसल्याची माहिती.तरूणीचा फोन बंद येत असल्याची माहिती.आकरे ही भंडाऱ्याची असल्याची माहिती.