Kashmir वरून देशभरात जाणाऱ्या विमानांचे दर वाढले,श्रीनगर-काश्मीरच्या विमानांचं तिकीट 22 हजारांवर

काल पेहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर कश्मिरात अडकेलेले प्रवासी बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. प्रत्येकाला लवकर बाहेर पडायचे आहे. त्यासाठी विमान प्रवास सोईचा आहे. पण विमान कंपन्यांनी दयामाय दाखवलेली नाही. आजचा दर श्रीनगर ते दिल्ली किमान १७ हजार ते २२ हजार आहे. सात ते आठ हजार जास्तीत असतो. डायरेक्ट फ्लाईट सध्या मिळतच नाहीत. श्रीनगर ते मुंबई दुपारी तीन वाजता आहे ते थेट आहे. सध्या तीचा दर २१ हजार आहे. श्रीनगर मुंबई ८ ते दहा हजार असते. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने तिकिट अधिकच असतात. आत्ता पुर स्थिती असल्याने आणि दहशतीमुळे तर दर आणखी वाढले आहेत.

संबंधित व्हिडीओ