काश्मीरच्या पहेलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेले नागपूरचे रहिवासी तिलक रुपचंदानी,सिमरन रुपचंदानी आणि गर्व रुपचंदानी बचावले आहेत. रुपचंदानी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.त्यांच्या कुटुंबासोबत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत.