साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या टेम्पोचा धनिवारी येथे भीषण अपघात.अपघातात आतापर्यंत 13 जणांचा चिरडून मृत्यू.तर,वीस ते पंचवीस जणांपेक्षा अधिक लोक गंभीर जखमी.मृतांचा आकडा वाढण्याची भीती.आयशर टेम्पो मध्ये 80 पेक्षा अधिक वराडी असल्याची माहिती.वऱ्हाडिंनी भरलेला आयशर टेम्पो आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात.अपघातात आयशर टेम्पो आणि कंटेनर जागेवरच पलटी.