Palghar Fire| केमिकल कंपनीला भीषण, मध्यरात्री लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न | NDTV मराठी

पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण.जुना सातपाटी रोडवरील काशीपाडा परिसरात असलेल्या प्लेटिना नावाच्या केमिकल कंपनीला आग.मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास भीषण लागली आग.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दखल.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि रेड अलर्ट असतानाच ही आग लागल्याने परिसरात चिंता परिसरात एकच खळबळ

संबंधित व्हिडीओ