पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचे पोलिसाकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.पोलिसांच्या अहवालानुसार सध्या पुणे शहरांमध्ये 1830 भोंगे आहेत.पुण्यात प्रार्थना स्थळांवर भोंग्यांचं सर्वेक्षण सुरू झालं आहे.