मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार.पोलिसांकडून दोन आरोपींना अटक.मुंबईतील टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन पुरूषांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.पोलिस आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत.