Strait of Hormuz| होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन,ट्रम्पचा मोठा दावा

होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन.मित्रराष्ट्रांसह युद्धनौका होर्मूझच्या खाडीत तैनात करणार.युके, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरियाचा मोहिमेत सहभाग.इराणविरोधातील मोहिमेत चीनची साथ, ट्रम्पचा दावा

संबंधित व्हिडीओ