War Updates | इराणचा UAE च्या 'फुजैराह' बंदरावर हल्ला,इराणच्या ड्रोन हल्ल्यात बंदर उद्ध्वस्त

इराण आणि इस्त्रायल- अमेरिकेच्या युद्धात आखातातील देशांची चांगलीच कोंडी झालीय. इराणचे आखातील देशांवर हल्ले सुरूच आहेत. इराणने युएईच्या फुजैराह बंदरावर हवाई हल्ला केलाय. फुजैराह हे युएईमधील सर्वात मोठ आणि महत्त्वाचं बंदर आहे. इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात बंद पूर्णपणे उध्वस्त झालंय. या हल्ल्यानंतर युएईमधून केली जाणारी तेलवाहतूकही ठप्प झालीय.

संबंधित व्हिडीओ