नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याचं बोलण्यात येतंय सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गिरीष महाजनांकडे नाशिकचं पालकमंत्रीपद कायम राहणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. मात्र रायगडबाबत अजून काही ठरलेलं नाही.