पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे राजकीय बॅनरवर फोटो, यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आरोपी कुठल्याही पक्षाचा असो त्याला सोडणार नाही.