पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर मध्ये दोन सख्ख्या बहिणींची अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातल्या दोन चिमुरड्यांची शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने हत्या केली आणि अवघा जिल्हा हादरला.