Vidharbha Rain| विदर्भात दोन दिवस पावसाचा अलर्ट, 'या' सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | NDTV मराठी

विदर्भात दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.नागपुरात विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर बुलढाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ