राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' मधून एक काव्य वाचले. राज ठाकरे यांच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...