बीएमसी मधील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. सायन विधानसभा मतदार संघामधून ते इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे.