शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेला मिळालं असतं तर शिवसेना कधी तुटली नसती. हं. काय मिळालं असतं, काय मिळालं नसतं हे गेलेली गोष्ट आहे. भूतकाळ आहे. आता तुम्हाला विरोधी पक्ष नेताही मिळत नाही हे दुर्दैव आहे.