मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी करत धनंजय देशमुख यांनी केली आहे.