पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या तपासासाठी मोठा पोलीस फौजफाटा शिरुरच्या गुनाट गावात दाखल झालाय. आरोपी गाडे हा उसाचा फडात लपल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही.