स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे राजकीय बॅनरवर फोटो, नेत्यांनी त्याच्याशी काहीही संबध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.