महापालिका निवडणुकीत मुंबईत सामना आहे तो भाजप शिंदे विरुद्ध ठाकरे बंधू, पुण्यात सामना आहे तो दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप... तर तिकडे मराठवाड्यात एक वेगळाच सामना रंगलाय... तो म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध MIM...म्हणजेच अजित पवार विरुद्ध असदुद्दीन औवेसी... सध्या औवेसी जिथे जिथे सभेला जातायत, तिथे तिथे त्यांच्या निशाण्यावर आहेत अजित पवार.... मात्र औवेसी अचानक अजित पवारांना का टार्गेट करतायत.... पाहुया त्याबद्दलचा एक रिपोर्ट.....