Special Report | नवनीत राणा Vs अनिल बोंडे, जास्त भगवं कोण? अंतर्गत वाद तापला, BJP ची डोकेदुखी वाढली

अमरावतीत सध्या नवनीत राणा सांगा कुणाच्या.... असा खेळ सुरू आहे.... नवनीत राणा सध्या भाजपच्या प्रचारातही आहेत... आणि त्यांचे पती रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचारातही दिसतायत....महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि युवा स्वाभिमान एकमेकांच्या विरोधात लढतायत... नवनीत राणांच्या या डबलढोलकीमुळे आधीच भाजपचं टेन्शन वाढलेलं असताना आता भाजपमध्येच तू जास्त भगवा की मी जास्त भगवी असा नवा सामना सुरू झालाय.... हा सामना रंगलाय नवनीत राणा आणि अनिल बोंडेंमध्ये... अमरावतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे प्रचारासाठी आलेले असताना त्यांच्यासमोरच नवनीत राणांनी बोंडेंना सुनावलंय.... पाहुया काय घडलंय

संबंधित व्हिडीओ