संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्यांनी खुशालीत गप्पा मारल्या असं जर आम्ही म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही,पण राजकारणात हे चित्र देखील सत्यात उतरलंय, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे एकत्र आले एकमेकांशी एकदम हसत खेळत गप्पा मारल्या.इतकंच नाही तर संजय राऊत स्वतः एकनाथ शिंदे यांना शोधत आले, कुठे घडलं काय झाल्या चर्चा दोघांमध्ये पाहुयात.