Special Report | महापालिका निवडणुकीनंतर पवारांचा मोठा निर्णय? Sharad Pawar NDA सोबत जाणार?

गेल्या काही काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एक चर्चा वारंवार असते... ती म्हणजे शरद पवार एनडीएमध्ये येणार का... दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का.... आता पुन्हा ही चर्चा नव्यानं सुरू झालीय... विशेष म्हणजे शरद पवारांना एनडीएमध्ये आणण्यासाठी अजित पवार पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यासाठी पडद्यामागे काही हालचालीही सुरू झाल्यायत... याचसंदर्भात MIM च्या औवेसींनीही एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय.... खरंच शरद पवार एनडीएमध्ये जातील का... काय आहेत त्याच्या शक्यता.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ