Special Show | DJ म्हणजे काय रे भाऊ ?, पुणेकर सुसाट.... | NDTV Marathi
सध्या पुण्यात डीजेवरुन मोठा वादंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनेकांकडून डीजे बंदीची मागणी केली जात आहे. दरम्यान डीजे म्हणजे काय आहे, हे तुम्हाला तरी माहीत आहे का?
Special Show What is DJ?, Punekar Susat.