जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला Gunratna Sadavarte यांचा विरोध, "मुंबईला डिस्टर्ब करु देणार नाही"

मनोज जरांगे मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत. पण या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. मुंबईला कायदेशीर तटबंदी करणार आणि मनोज जरांगे यांना मुंबईत येऊ देणार नाही असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला Gunratna Sadavarte यांचा विराध, "मुंबईला डिस्टर्ब करु देणार नाही" Gunratna Sadavarte opposes Jarange's protest in Mumbai; "Won't let Mumbai be disturbed."

संबंधित व्हिडीओ