गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 12 ते 14 सप्टेंबर यादरम्यान पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Rain Alert | गणपती आणि पाऊस दोघे एकदमच येणार ?; मुंबई, ठाणे आणि पालघरला पावसाचा यलो अलर्ट | NDTV Marathi
Will Ganpati and the rain arrive together? Yellow alert for rain in Mumbai, Thane, and Palghar.