फटाक्यांवर पूर्णपणे बंदी नाही, दिवाळीपूर्वी फटाक्यासंदर्भात Supreme Court कडून महत्त्वाची टिप्पणी

फटाक्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वाची टिप्पणी. फटाक्यांवर पूर्णपणे बंदी नाही-कोर्ट. दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वाची टिप्पणी.धार्मिक भावना आणि आरोग्य व पर्यावरण यांच्यात संतुलन साधलं पाहिजे, कोर्टाचा सल्ला

संबंधित व्हिडीओ