Jalgaon Drought| चाळीसगावात पिकांची पाहणी केल्यानंतर Rohit Pawar यांच्याशी बातचीत, सरकारला इशारा

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी चाळीसगाव तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, १९७२ नंतरचा हा दुष्काळ भीषण असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. सरकारने पुढील मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत रोहित पवार यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ