मफलरवाला नेता केंद्रातला नव्हे राज्यातलाच..., मफलरवाल्या नेत्यावर Rohit Pawar यांचं स्पष्टीकरण

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मफलरवाला नेता केंद्रातला नाही, तर राज्यातलाच आहे’, असा दावा करत रोहित पवारांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ