Special Report| डोंगराळे अत्याचार प्रकरणात आरोप सिद्ध, न्यायालयात काय काय घडलं? शिक्षा कधी?

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय खैरनारविरोधातील लैंगिक अत्याचार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे सर्व गंभीर आरोप सिद्ध केलेत. न्यायालयात काय काय घडलं पाहूया..

संबंधित व्हिडीओ